आज *1 जुलै डॉक्टर Day* आहे. खरे पाहता आपल्या समाजातील लोकांना जीवदान देणारा या पृथ्वी तला वरील वास्तविक देव, जो वेळ काळ न पाहता 24 तास रुग्णसेवा देत असतो. अश्या समाजातील सर्व डॉक्टर ना *राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या* शुभेच्छा ह्या देऊ या. तर आपण सर्व जन एक सुजान नागरिक म्हणून त्यांच्या ह्या या प्रवित्र व प्रामाणिक रुग्ण सेवा च्या कार्य करीता, आज त्यांना प्रत्येक्ष भेटून किंवा अप्रत्येक्ष जसे की Social media, whatsaap, instagram, facebook च्या माध्यमातून त्यांचे आभार मानू या. त्यांच्या प्रवित्र कार्याला शुभेच्छा देऊन सन्मानित करू या. *शुभेच्छुक - ऍड. कृपाल पलूसकर, सदस्य - मध्य रेल्वे सल्लगार समिती, भारत सरकार, संस्थापक / अध्यक्ष - के पी पॅरामेडिकल इन्स्टिटयूट*